मलकापूरमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा कोलते महाविद्यालयाच्या वतीने आदरपूर्वक सत्कार!
मलकापूर- मलकापूर शहरात दिनांक 21 सप्टेंबर रोजी केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार मा. ना. प्रतापराव जाधव आणि केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण मंत्री भारत सरकार मा. ना. रक्षाताई खडसे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्याबद्दल करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी…
