बदली करीता 20 हजारांची मागणी, तडजोड करुन 10 हजार घेतले, विभाग नियंत्रक संदीप रायलवार एसीबीच्या जाळ्यात!
बुलडाणा : बुलडाणा येथे राज्य परिवहन महामंडळात २०१८ ते २०२१ पर्यंत विभाग नियंत्रक म्हणून कार्यभार सांभाळलेले संदीप रायलवार यांना १० हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली.ते वर्धा येथे विभाग नियंत्रकपदी कार्यरत आहेत. मेकॅनिक विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला पुलगाव येथे बदलीकरिता २० हजारांची मागणी केली होती. वर्धा येथील राज्य परिवहन महामंडळातील शिपाई प्रकाश दाबेकर याच्यामार्फत ही…
