आग लाव्याने पेटवली सोयाबीनची सुडी, शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान! मेहकर तालुक्यातील घटना

मेहकर : तालुक्यातील परतापूर येथील राजेंद्र वाघ यांच्या शेतातील सोयाबीन सुडी अज्ञात आगलाव्याने पेटवून दिली ही घटना दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.राजेंद्र वाघ यांच्या शेतातील कामावरील गडी माधव खनपटे यांनी शेतातील सोयाबीन सुडी एकत्र करून ताडपत्रीने झाकून घरी परतले.सायंकाळी ७…

Read More

माझ्यासोबत चल म्हणत तरुणीचा विनयभंग, संग्रामपूर तालुक्यातील घटना

संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील एका गावात सार्वजनिक रस्त्यावरील पीठगिरणी जवळ १५ वर्षीय मुलाने १३ वर्षीय बालिकेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना २५ सप्टेंबरला सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना उघडकीस आली. गत अनेक दिवसांपासून एका १५ वर्षीय मुलाकडून १३ वर्षीय बालिकेचा पाठलाग सुरू होता.मुलीला माझ्यासोबत चल, तुला…

Read More

मलकापूर येथे कृषी विभाग आयोजित जिल्हास्तरीय मासिक चर्चा सत्र व प्रक्षेत्र भेट संपन्न

मलकापूर :- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी आयोजित जिल्हास्तरीय मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी मलकापूर यांचे कार्यक्षेत्र मध्ये दिनांक 27/ 9/ 24 रोजी आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला श्रीराम पाटील दाताळा यांचे शेतात भेट, विष्णू भोपळे घिर्णी यांचे शेततळ्यास भेट , वाघुळ येथिल रामेश्वर सातव यांचे पीएफएमई अंतर्गत मका…

Read More

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ; शिक्षकाकडून शिकवणी क्लासला येत असलेल्या तरुणीचा विनयभंग, आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल! जळगाव जामोद येथील घटना

    जळगाव जामोद :- खाजगी शिकवणी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवून विनयभंग केल्याची घटना काल दि. 26 रोजी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने जळगाव जामोद येथील एका इंग्लिश स्पिकिंग क्लास मध्ये शिकवणी क्लास लावली होती….

Read More

अँटी-रॅगिंग मोहिमेत कोलते महाविद्यालयाचे विद्यार्थी देशपातळीवर

मलकापूर – शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या अँटी-रॅगिंग मोहिमेत मलकापूर येथील पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. या उपक्रमात देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी दहा विविध आकर्षक आणि सृजनशील क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पोस्टर डिझाइनिंग, रिल्स निर्मिती, यूट्यूब व्हिडिओ, सेल्फी पॉईंट…

Read More

गोठ्याला आग,दोन गाई एका बैलाचा मृत्यू, शेती उपयोगी साहित्याचे नुकसान; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा :- तालुक्यातील महाळुंगी जहांगीर येथे गुरुवारी गोठ्याला आग लागून तीन गुरे दगावल्याची घटना – पहाटे घडली.संतोष बळीराम तिडके यांच्या गोठ्याला ही आग लागली.आगीत कोठ्यातील दोन गायी व एक बैल आगीत जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच वाड्यातील ६० पिव्हीसी पाईप व शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार आणि तलाठी यांनी घटनास्थळी…

Read More

घरात खेळत असलेल्या चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला, चिमुकली गंभीर जखमी

बुलढाणाः घरात घुसून घरात खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केला.ही घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी चिमुकलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनाबिया अजहर खान (रा. धाड) ही मुलगी आईसोबत मामाच्या गावी ढालसावंगी येथे आली होती. गुरुवारी दुपारी ती घरात खेळत असताना एका कुत्र्याने घरात प्रवेश…

Read More

मन्यार जातीच्या सर्पाचा पाच वर्षाच्या चिमुकल्याला दंश,चिमुकल्याचा मृत्यू! इसरूळ येथील घटना

  इसरुळ : घरात आईं वडिलांच्या सोबत अंथरूनावर झोपलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याला मन्यार जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी इसरुळ येथे घडली. शेख महेबूब शेख गफूर नेहमीप्रमाणे घरामध्ये खाली अंथरूण टाकून त्यांचा ५ वर्षीय मुलगा अल्तमास व ते एकाच गोधडीवर झोपलेले होते. साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांना त्यांच्या मुलाच्या…

Read More

ई बाईक च्या डिक्कीत ठेवलेले दीड लाख लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव येथील घटना

  खामगाव : ई-बाईकच्या डिकीत ठेवलेले दीड लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. मंगळवारी कोर्ट परिसरात ही घटना घडली. सुटाळा खुर्द येथील शेख खुर्शिद शेख तुराब (६३) यांनी २४ सप्टेंबर रोजी कॅनरा बँकेतून दीड लाख रुपये काढले. त्यांनी हे पैसे ई-बाईकच्या डिकीत ठेवले व कामानिमित्त कोर्ट परिसरात आले. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या…

Read More

गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळाः एका २५ वर्षीय युवकाने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी सप्टेंबर संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तरोडा येथे उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील तरोडा येथील महादेव सुखदेव वाकोडे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की २४ सप्टेंबर रोजी त्यांचा पुतण्या सागर सहदेव वाकोडे (२५)…

Read More
error: Content is protected !!