गळफास घेऊन 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळाः एका २५ वर्षीय युवकाने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी सप्टेंबर संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तरोडा येथे उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील तरोडा येथील महादेव सुखदेव वाकोडे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की २४ सप्टेंबर रोजी त्यांचा पुतण्या सागर सहदेव वाकोडे (२५)…

Read More

मलकापुरात सोन्याच्या चैनची चोरी करणाऱ्या आरोपीला नऊ महिन्यानंतर बुलढाणा ‘एलसीबी’ कडून अटक!

मलकापूर : शहरातून सोन्याची चेन चोरून नेणारा सराईत चोरटा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पकडला आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रीतम अविनाश बऱ्हाटे (वय २१) असे आरोपीचे नाव असून, तो जळगाव खांदेश येथील रहिवासी आहे. त्याने २९ जानेवारी रोजी मलकापूर शहरातून सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी मलकापूर शहर…

Read More

लोखंडी रॉड व दगडाने मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल, मलकापूर तालुक्यातील घटना

  मलकापूर : तालुक्यातील दाताळ्यात रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी वरखेड व निंबारी येथील पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शिवलालसिंह महेंद्रसिह राजपूत (वय ३२ वर्षे) रा. दाताळा यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये वरखेड येथील रहिवासी अभिजितसिंह अजितसिंह राजपूत…

Read More

पादचारी वृद्ध इसमाला अज्ञात वाहनाची धडक, वृद्धाचा मृत्यू!

खामगाव : अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या एका ७० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध इसमाला धडक दिली. यात पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ २२ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, ७० वर्षीय एक अनोळखी वयोवृद्ध इसम रस्त्याने जात असताना नॅशनल हायवे क्र. ५३ वरील वडीजवळ त्यास एका अज्ञात वाहनाने…

Read More

खामगाव येथील मंगल कार्यालयाला आग; आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट, लाखो रुपयांचे नुकसान

खामगाव : नांदुरा रोडवरील श्रीहरी लॉन्स मंगल कार्यालयाला मंगळवार, दि.२४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारासआग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत आठ ते दहा सिलेंडर जळून भस्मसात झाले. कुठलीही जीवित हानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याचे समोर येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या अंदाज वर्तविल्या जात आहे. आगीत एका…

Read More

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या तारखेला येणार लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता

वृत्तसंस्था – महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या…

Read More

क्षुल्लक कारणावरून महिलेस मारहाण,आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल! मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील घटना

मोताळा – क्षुल्लक कारणावरून घरात अनधिकृत प्रवेश करून एका महिलेस चापटबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास धामणगाव बढे येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील धामणगाव बढे येथील दीपाली विनोद कादेले यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास…

Read More

प्रेम संबंधातून शारीरिक संबंध ठेवले नंतर लग्नास नकार दिला, विवाहित तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

खामगाव : प्रेम संबंधातून विवाहितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला धर्मांतराची गळ घातली व नंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला अशा आशयाच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विवाहित तरुणांसह तिघांविरुद्ध विविध कलमाने गुन्हे दाखल करून एकाला अटक केली आहे.स्थानिक शिवाजीनगर पोस्टेच्या हद्दीतील जुना फैल भागातील पंचवीस वर्षीय विवाहित तरुणाने विवाहित तरुण महिलेसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले यामधून…

Read More

ईद-मिलादच्या मिरवणुकीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे, अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल! वडनेर भोलजी येथील घटना

बुलढाणा :भारताचा शत्रू असलेला पाकिस्तान च्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ईद-मिलादच्या मिरवणुकीत घडली.दरम्यान, देश विरोधी पाकीस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशिल कोल्हे यांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली की, १६ सप्टेंबर रोजी वडनेर भोलजी येथे…

Read More

उपजिल्हा रुग्णालयासमोरून दुचाकीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल! शेगाव येथील घटना

शेगाव : शहरातील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालया समोरून दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. १३ सप्टेंबर रोजी हरिदास तुलसिदास बायस्कर (४८) हे सामान्य रुग्णालयात कामानिमित्त आले असता त्यांनी त्यांची दुचाकी क्र. एमएच२८- एडी-३४३८ (किं.अ. ३० हजार रू.) रुग्णालयासमोर उभी केली होती. दरम्यान काम आटोपून परत आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही.यावेळी त्यांनी…

Read More
error: Content is protected !!