माजी आमदार यांची पत्रकार परिषदेत मोठया घोषणा: छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्याचे वचन..
मलकापुर,( उमेश ईटणारे )16 नोव्हेंबर २०२४: माजी आमदार श्री. संचेती यांनी मलकापुरात आयोजित पत्रकार परिषदेत एक मोठा आणि ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी सांगितले की, जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिल्यास मलकापुरात छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे भव्य स्मारक उभारणार, जे मलकापुर व परिसरातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान ठरेल.पत्रकार परिषदेत श्री. संचेती यांनी सांगितले, “माझ्या…
