अंगणवाडी मदतनीस यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
मलकापूर, 26/11/24 – स्त्रियांसाठी पोषण आहार आणि गर्भधारणेदरम्यान आवश्यक असणारे महत्त्वाचे पोषण तत्व यावर मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मलकापूर येथील त्रिरत्न बुद्ध विहार हॉलमध्ये संपन्न झाले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प मलकापूर यांच्यावतीने 25 व 26 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या शिबिरात अंगणवाडी मदतनीस यांना पोषण आहार, गर्भधारणेतील आहाराचे महत्त्व आणि स्तनपानाचे फायदे…
