निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचा नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; पत्रकारांनी केला निषेध

मलकापूर : विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांचेसह त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांचे नियोजन ढासळल्याचा अनुभव हा वेळोवेळी प्रकर्षाने समोर आला. तर आज मतमोजणी दरम्यान मतमोजणी स्थळी वृत्तसंकलनासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना सुविधा उपलब्ध करून तर दिल्याच नाही व फेरीनिहाय निवडणूक निकालही देण्यास टाळाटाळ करत असल्याने पत्रकारांनी निवडणूक…

Read More

चैनसुख संचेती याचा विजय शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराकडून हर्षोउल्हासाने व मिठाई वाटप करून साजरा..

नांदुरा:- आपल्या भारत देशाची लोकशाही हि पावर असुन मतदान ही सुपर पावर आहे. जनतेचे हित जनणारा, देशाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगुन ते सत्यात इतरविणारा जनतेच्या मनातील नेता निवडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झालेला आहे. संपूर्ण राज्यभरात महायुतीला भरभरून मतांच्या रूपात जनतेचे प्रेम व विश्वास मिळाल्याचे चित्र आपण बघत…

Read More

“एक रहे तो सेफ रहे” मलकापूर मतदारसंघात चैनसुख संचेती यांचा रेकॉर्डब्रेक मतांनी ऐतिहासिक विजय!

मलकापूर (उमेश ईटणारे) – मलकापूर-नांदुरा मतदारसंघात चैनसुख संचेती यांच्या विजयी जल्लोषाने एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला. “चेनू भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!” या घोषणांनी मलकापूर शहर दणाणून गेले. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर संपूर्ण मतदारसंघात विविध चर्चा सुरू होत्या. काहींना ही निवडणूक अटीतटीची वाटत होती, तर काहींनी राजेश एकडे यांचा विजय निश्चित…

Read More

सोशल मीडियावर तरुणाची आक्षेपार्ह पोस्ट, मलकापुर शहर पोस्टेत गुन्हा दाखल!

मलकापूर :- शहरातील मालवीयपुरा भागातील एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे त्याच्यावर मलकापूर शहर पोलिस ठाण्यात २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ओम शिंदे यांनी तक्रारीत सांगितले की, ते आपल्या मोबाईलवर इंस्टाग्राम पाहत असताना, मालवीयपुरा भागातील एका अल्पवयीन मुलाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ही पोस्ट…

Read More

विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, 15 लाख 6 हजार 925 मतदार ठरवतील जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाचे आमदार..

बुलढाणा: जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगांव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेतील ११५ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीचे…

Read More

गुलाल कुणाचा? निकाल 23 नोव्हेंबरला; मलकापूर नांदुरा मतदारसंघात मोठा उत्साह ; दोन लाख 4 हजार 32 मतदार ठरवतील मलकापूरचा आमदार!

  मलकापूर ( उमेश ईटणारे ) 20 नोव्हेंबर : मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यानंतर मतदारसंघात ‘यंदा गुलाल कुणाचा?’ या प्रश्नावर विविध चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रचार सुरु आहे. दोन्ही पक्षांची जोरदार तयारी असली तरी अंतिम निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहे,…

Read More

मलकापूर मतदारसंघात ७०.७५% मतदान, दोन लाख चार हजार 32 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदार संघात अटीतटीची लढत..

मलकापूर: संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांवर मतदान पार पडले. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात होते, आणि महायुती तसेच महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये तीव्र अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मलकापूर-नांदुरा मतदारसंघात एकूण २,८८,३८५ मतदार नोंदणीकृत होते, त्यात १,५०,०५३ पुरुष आणि १,३८,३२६ महिला मतदारांचा समावेश आहे. यामध्ये सहा तृतीयपंथीय मतदार देखील नोंदवले गेले आहेत. मतदानाच्या दिवशी…

Read More

पिं. देवी ते धा. बढे रोडवर दुर्दैवी अपघात: ४५ वर्षीय महिला ठार, युवक जखमी

मोताळा: तालुक्यातील पिं. देवी ते धा. बढे रोडवर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास क्रुझर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील ४५ वर्षीय अलका जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर २० वर्षीय अश्वीन चव्हाण गंभीर जखमी झाला. माहितीनुसार, पिंपळगाव देवी येथून अश्वीन चव्हाण त्याच्या मावशी अलका जाधव यांना घेऊन हनवतखेड कडे जात…

Read More

मलकापूर-नांदुरा मतदारसंघात राजकीय समीकरणांमध्ये बदल!

मलकापूर (उमेश ईटणारे) – मलकापूर-नांदुरा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल होत असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रचाराला मोठे पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या संघटनात्मक कामकाजात आणि सामाजिक समर्थनात वाढ झाली आहे. संचेती यांच्या नेतृत्वावर विशेष विश्वास दाखवणारे विविध सामाजिक गट आणि…

Read More

कोलते महाविद्यालयाच्या विद्युत विभागाच्या औद्योगिक भेटीने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला

मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्युत विभागाने औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक ज्ञान मिळवून देण्यासाठी मोताळा येथील ओ२ सायक्लिक एनर्जी पॉवर प्रा. लि. या १०० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला भेट दिली. ऊर्जा निर्मिती, प्रसारण व वितरण या विषयावर आधारित या औद्योगिक भेटीत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या भेटीचा मुख्य…

Read More
error: Content is protected !!