एक बार दिलसे, चैनुभाऊ फिरसे; चैनसुख संचेती यांना जनतेचा विश्वास, संचेती यांचा कार्यकाळ म्हणजे शाश्वत विकासाची एक प्रेरणादायी कहाणी
मलकापूर ( उमेश इटणारे ):- विधानसभेच्या राजकारणात चैनसुख संचेती हे नाव विकास, तळमळीची सेवा, आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनासाठी ओळखले जाते. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध लोकोपयोगी योजना राबवून मलकापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला. त्यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे आजही जनतेच्या आठवणीत ताजी आहेत, ज्यामुळेच जनता त्यांना पुन्हा आमदार म्हणून पाहू इच्छित आहे. संचेती यांचा कार्यकाळ म्हणजे शाश्वत विकासाची एक…
