दिव्यांग जागतिक दिनानिमित्त दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था कडून विविध मागण्या मान्य करण्याकरिता भव्य मोर्चा

बुलढाणा :- आज दिनांक 3 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे दुपारी बारा वाजता दिव्यांग जागतिक दिनानिमित्त बुलढाणा येथे दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मलकापूर यांचे कडून विविध मागण्या पूर्ण व्हाव्या या उद्देशाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारत माता की जय, वंदे, मातरम्, दिव्यागाच्या मागण्या पूर्ण करा अश्या प्रकारची नारे बाजी करण्यात आली…

Read More

विज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

  मलकापूर :- स्थानिक गौरीशंकर सेवा समिती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, मलकापुर येथे दिनांक 1 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिन निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी आणि सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अनघा लोखंडे मॅडम ह्या होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख…

Read More

सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, रुग्णवाहिकेचे नुकसान, सुदैवाने जिवित हानी नाही

बुलडाणा : हैदराबादहून सिल्लोडकडे लिक्विड सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मेहकर शहरातील महावितरण कार्यालयाजवळ अपघात झाला. हा अपघात रविवारी, १ डिसेंबर रोजी रात्री घडला. अपघातात रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, रात्रीच्या वेळेस परिसर निर्मनुष्य असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एपी-३९-वाई-०३६६ क्रमांकाचा ट्रक लिक्विड सिमेंट घेऊन सिल्लोडकडे जात होता. रात्री महावितरण कार्यालयाजवळ तो…

Read More

रेल्वेत चोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश: शेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरटे मलकापुरातील पारपेठ भागातील रहिवासी

शेगाव: नागपूर-पुणे एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करत शेगाव लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल १.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुमित प्रभाकर आग्रे (रा. ताथवडे रोड, पुणे) हे नागपूर-पुणे एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ झोपेत असताना त्यांची बॅग चोरीला गेली….

Read More

भरधाव ट्रॅक्टरची धडक; १४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

देऊळगावराजा: तालुक्यातील सिनगाव जहाँगीर-गारगुंडी रोडवरील पुलाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. राजू अनील पवार (वय १४, रा. मेहुणाराजा) हा स्प्लेंडर प्लस या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून सिनगाव जहाँगीर येथून मेहुणाराजा गावाकडे जात असताना ट्रॅक्टरने भरधाव व निष्काळजीपणे चालवून…

Read More

देऊळगाव घुबे येथे अवैध रेतीसाठ्यावर महसूल विभागाची कारवाई

चिखली : खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध उत्खनन करून लपवून ठेवलेल्या सुमारे १३६ ब्रास रेतीवर महसूल विभागाने धडक कारवाई केली. देऊळगाव घुबे शिवारातील गट क्रमांक ६२७ मध्ये या रेतीचा साठा आढळून आला. तपासादरम्यान, पंजाब दिनकर घुबे यांच्या मालकीच्या जागेत ३० ब्रास, परसराम पांडुरंग घुबे यांच्या जमिनीवर २० ब्रास, तर कांताबाई विजय घुबे यांच्या शेतात ५० ब्रास रेती…

Read More

चांडक विद्यालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

मलकापूर:- नगर सेवा समितीद्वारे संचालित ली. भॊ. चांडक विद्यालयात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आजादी का अमृतमहोत्सव निमित्ताने तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. न्यायमूर्ती एस. ए. कुलकर्णी, ऍड. विशाल जी. इंगळे, व ऍड. उदय व्ही. कापले…

Read More

विधानसभा निवडणुकीत”किती रे दमछाक माझ्या पोलीस दादांची” नेत्यांच्या सभा आणि पोलीस दलाचे अपार योगदान: एका निष्ठावंत सेवेचा ठसा

  मलकापूर( दिपक इटणारे ):- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पोलीस दलाने आपल्या समर्पणाने लोकशाही प्रक्रियेला यशस्वी बनवले. राजकीय नेत्यांच्या सभा आणि निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान मलकापूर शहरासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बुलडाणा जिल्ह्यातील हे चित्र त्यांच्या निष्ठेची जिवंत साक्ष आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलडाणा येथे सभा असो किंवा केंद्रीय…

Read More

महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी, शेगांव पोस्टेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव :- शेगावच्या गौलखेड रोडवरील पवनपुत्र नगर येथील एका महिलेच्या घरी २० नोव्हेंबर रोजी दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन तिच्या आणि तिच्या मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार, अकोला येथील रहिवासी अमोल मच्छिंद्र बढे आणि दोन अन्य व्यक्ती महिलेच्या घरी आले, तिला शिवीगाळ केली आणि तिच्या कुटुंबाला जीवाने मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी, त्यांनी महिलेच्या दोन…

Read More

शेगावमध्ये दोन लाख रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ, पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

  शेगाव :- शेगावमध्ये २८ वर्षीय विवाहितेने दोन लाख रुपयांच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दिली आहे. विवाहितेने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिच्या पतीसह पाच जणांनी संगनमत करून तिला हुंड्यासाठी मारहाण केली, शिवीगाळ केली, तसेच तिला घराच्या बाहेर हाकलून दिले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहिता सौ. ज्योती…

Read More
error: Content is protected !!