ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना!

खामगाव : तालुक्यातील निळेगाव फाटा परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रामकृष्ण वाकोडे (वय ५५, रा. आबाद नगर, ता. बाळापूर, जि. अकोला) हे ट्रॅक्टरने जात असताना निळेगाव फाटा, रामनगर शिवार परिसरात अपघात…

Read More

भानगुरा गावातील 50ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, ट्युबवेल वरील केबल वायरची अज्ञातांकडून चोरी

मलकापुर:- तालुक्यातील ग्राम भानगुरा येथील 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर अज्ञातांनी काल रात्री 18 एप्रिल रोजी वायरी कापून दीड लाख रुपयाच्या वायर्स लंपास केल्याची घटना घडली. तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत असून चोरट्यांनी पोलिसांना न जुमानता चोरीचा सपाटा सुरूच ठेवला आहे.काल रात्री प्रशांत यशवंत बावस्कर, शांताराम ओमकार चव्हाण, दिनेश पांडुरंग बावस्कर,…

Read More

विवाहितेचा छळप्रकरणी सासरच्या सात जणांवर मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर :- तालुक्यात विवाहित महिलेचा चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती भगवान कुवारे (वय २८, मूळ रा. चिखलगाव, ता. जि. अकोला, सध्या रा. अनुराबाद, ता. मलकापूर) यांचा विवाह १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भगवान रघुनाथ कुवारे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून…

Read More

मोटारसायकलवरून पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; मलकापूर तालुक्यातील घटना!

मलकापूर :- तालुक्यातील देवधाबा येथील रेखा गजानन सनानसे (वय ३५) यांचा मोटारसायकलवरून पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा सनानसे या त्यांच्या पती गजानन वामन सनानसे यांच्यासोबत खामखेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास मोटारसायकलने देवधाब्याकडे परतत होत्या. खामखेड रेल्वे स्थानकापासून सुमारे…

Read More

लग्न मिरवणुकीत डीजेवरून वाद; १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :- तालुक्यातील जयपूर लांडे येथे लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान डीजेवरील गाण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान लग्नाची मिरवणूक सुरू असताना डीजेवरील गाण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन…

Read More

किरकोळ वादातून काका-भाच्यावर सळईने हल्ला; तिघांवर गुन्हा, घाटपुरी येथील घटना!

खामगाव :- येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घाटपुरी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणासह त्याच्या काकावर लोखंडी सळईने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गणेश हरसिंग सोळंके (वय ३३) यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. त्यांच्या भाच्याने शेजारील…

Read More

वीज तारा चोरीचा प्रकार; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास! नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीची घटना

नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी शिवारात वीज तारा चोरीचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ७ ते ८ एप्रिलदरम्यान घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोजने रोहित्र परिसरातील सहा गाळ्यांमधून तीन फेज, चार वायर प्रणालीतील सुमारे १२०० मीटर लांबीची वीज तार चोरीला गेली आहे. या…

Read More

२ लाखांचा गांजा जप्त; २१ वर्षीय युवक जेरबंद, मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिसांची कारवाई

मोताळा : – अमली पदार्थांविरोधातील कारवाईत बोराखेडी पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास दोन लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून एका २१ वर्षीय युवकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी ५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४ वाजता करण्यात आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी पोलिसांना स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबा) परिसरातील कॉटन मार्केट भागात अजय…

Read More

झोपेत विषारी सापाने दंश केल्याने 19 वर्षीय युवतीचा मृत्यू, लोणार तालुक्यातील घटना!

लोणार : तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने १९ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव कुंडपाळ येथील रवींद्र शेषराव सानप यांची १९ वर्षीय मुलगी कु. साक्षी सानप ही शुक्रवारी रात्री आई-वडिलांसोबत घरात झोपलेली…

Read More

शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी चोरी! नांदुरा तालुक्यातील घटना

  नांदुरा :- तालुक्यातील पिंप्री कोळी शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धाडसी चोरी करत सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव नेहू येथील शेतकरी सुपडा बोरसे (वय ५५) हे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता मोटार सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात…

Read More
error: Content is protected !!