तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा, खामगाव शहरातील घटना!
खामगाव : शहरातील बोबडे कॉलनी भागात एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रमोहन मनोहर जाधव वय (२६) रा. बोबडे कॉलनी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चंद्रमोहन याने आज पहाटे राहत्या घरी गॅलरीमध्ये छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ…
