Headlines

vidharbh

पैसे घेण्यासाठी जातो सांगून मलकापुरातील 46 वर्षीय इसम बेपत्ता

मलकापूर (जि. बुलडाणा) येथील 46 वर्षीय अजय पांडुरंग निळे हे 24 नोव्हेंबर 2024 रोजी घरून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. अजय यांनी घरातून बाहेर पडल्याच्या आधी संजय दांडगे यांच्या दर्पण फोटो स्टुडिओमध्ये पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. 10:30 वाजता त्यांनी फोन करून सांगितले की, रात्री 8:30 वाजता पैसे घेऊन…

Read More

अंगणवाडी मदतनीस यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

  मलकापूर, 26/11/24 – स्त्रियांसाठी पोषण आहार आणि गर्भधारणेदरम्यान आवश्यक असणारे महत्त्वाचे पोषण तत्व यावर मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मलकापूर येथील त्रिरत्न बुद्ध विहार हॉलमध्ये संपन्न झाले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प मलकापूर यांच्यावतीने 25 व 26 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या शिबिरात अंगणवाडी मदतनीस यांना पोषण आहार, गर्भधारणेतील आहाराचे महत्त्व आणि स्तनपानाचे फायदे…

Read More

कोलते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संविधान दिनाच्या निमित्ताने रक्तदानातून समाजसेवेचा आदर्श

  मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकपूर येथे सविधान दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यामध्ये सक्रिय करण्याचा उद्देश घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या मेडिकल फॅसिलिटी सेल, एनसीसी आणि…

Read More

शेगावच्या मोदी नगरातून दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

  शेगाव : येथील मोदी नगरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.याबाबत जगदीश प्रकाश घाटोळकर (वय ३६, रा. मोदी नगर, बाळापूर रोड, शेगाव) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली की, त्याने नेहमीप्रमाणे दुचाकी घरासमोर उभी करून ठेवली होती. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता, त्याची आई दार उघडून बाहेर गेली असता,…

Read More

मलकापूर रेल्वे ट्रान्सपोर्टमधून 32 क्विंटल मक्याची चोरी, सात आरोपींना अटक!

  मलकापूर (२४ नोव्हेंबर २०२४): मलकापूर यार्ड येथे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी रेल्वे ट्रान्सपोर्टमधून मक्का गोन्या चोरी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरपीएफ मलकापुरच्या निरीक्षकांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपींना ताब्यात घेतले. गुड ट्रेन RUPC लोड मलकापुर ते रुद्रपूर दरम्यान मक्का गोन्या चोरी झाल्याची माहिती मिळाल्यावर निरीक्षक मलकापुर यांनी वरिष्ठ मंडल…

Read More

कोलते अभियांत्रिकी मधील “एनसीसी युनिटने गाजवला झेंडा; तीन प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धेत

मलकापूर:-पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या एनसीसी युनिटने पुन्हा एकदा आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धेअंतर्गत अमरावती विभागात आयोजित स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या तीन प्रकल्पांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. या प्रकल्पांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपयुक्ततेमुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रथम क्रमांक “स्मार्ट अॅग्रीकल्चर फार्मिंग” या प्रकल्पाला…

Read More

पती – पत्नीच्या वादातून चाकूहल्ला; पत्नी गंभीर जखमी; खामगाव येथील घटना

खामगावः लग्न समारंभात पती-पत्नीच्या वादाने गंभीर रूप घेतले आणि पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरखेड खुर्द येथे शनिवारी (ता. २४) सकाळी घडली. शेख हातम शेख अब्दुला यांच्या घरी लग्नसमारंभ सुरू होता. यावेळी शे. मेहबुब शे. अजीज (वय ३५, रा. बर्डे प्लॉट, वरखेड खुर्द) आपल्या पत्नीसमवेत उपस्थित होता. सकाळी ९:३० वाजता पती-पत्नीमध्ये वाद झाला….

Read More

अज्ञात चोरट्याकडून वेदश्री मोबाईल शॉपी मध्ये चोरी, बॅग सापडली काही पैसे पण सापडले सोनं गेले मात्र चोरटा नाही; पोलिसांच्या कारवाईवर संशय! मलकापूर शहरातील घटना

मलकापूर :- माता महाकाली नगर रोडवर असलेल्या वेदश्री मोबाईल शॉपी मध्ये काल, 24 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्याने पैसे भरलेली बॅग आणि एक रिकेरिंग मशीन चोरी केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चोरटा स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या दुकानदाराला पोलिसांनी “गुन्हा उद्या दाखल करू” असे सांगून परत पाठवले.घटना…

Read More

बुलढाणा रोडवरील फुटलेल्या जलवाहिनी मधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय; पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

  मलकापूर ( उमेश ईटणारे ) बुलढाणा रोडवरील बगाडे रेडियम समोर असलेली जलवाहिनी महिनाभरापासून फुटलेली आहे, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली गेली असताना, एक महिना उलटूनही यावर कोणतीही दुरुस्ती केली गेलेली नाही. या गंभीर लापरवाहीमुळे जलवाहिनी मधून होणारा पाण्याचा अपव्यय नागरिकांसाठी चिंता आणि असंतोषाचा कारण…

Read More

“चहा पेक्षा कॅटली गरम” अन आ. राजेश एकडे यांचा करेक्ट कार्यक्रम! कसा झाला पराभव.. वाचा सविस्तर बातमी

  मलकापूर( दिपक इटणारे ) 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन पाच वेळा आमदार असलेल्या चैनसुख संचेती यांचा दणदणीत पराभव करून राजेश एकडे यांनी मोठा विजय मिळवला होता. मात्र, त्या विजयाने आलेला अहंकार आणि ओव्हरकॉन्फिडन्स त्यांच्या राजकीय वाटचालीत अडथळा ठरला. 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल…

Read More
error: Content is protected !!