झोपमोड केल्याच्या रागातून मुलाने केली आईची हत्या, मुलास अटक : चाकू हस्तगत
( वृतसंस्था )मुंबई : झोपमोड केल्याच्या रागात मुलाने सुन्ऱ्याने वार करून ७८ वर्षीय आईची हत्या केली. ही घटना चुनाव लेनच्या पंडितालय इमारतीत घडली. रमाबाई नथू पिसाळ असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी आरोपी मुलगा सुभाष पुंजाजी वाघ (६४) याला अटक केली आहे. सुभाष हा पहिल्या पतीचा मुलगा असून, तो…
