अवैध दारू विक्रेत्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई, दुचाकीसह 21 हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदुरा:- अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर नांदुरा पोलिसांनी ७ जुलैच्या रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास कारवाई केली.दरम्यान त्याच्या कडून 21 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि चांदुर बिस्वा येथील आठवडी बाजारात देशी दारुची अवैध विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ जुलैच्या रात्री ७.४५ वाजता उपरोक्त…
