मंदिरात चोरी करताना लाज नाही वाटली,गावकऱ्यांनी रंगेहात पकडला आणि लई बेकार धुतला.. मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील घटना!
मलकापूर: तालुक्यातील मौजे अनुराबादेत सोमेश्वर मंदिरात देवाच्या दागीन्याची चोरी करणाऱ्या भामट्याला गावकऱ्यांनी धो धो धुवून पोलिसांच्या स्वाधीन केले.आज बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील चोरट्याने आणखी चार ठिकाणी चोरी केल्याच उघडकीस आले आहे.त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात देवाच्या दागीन्याची व साहित्याची चोरी करतांना गावकऱ्यांनी भामट्या…
