Headlines

vidharbh

लक्ष्मी नगरात एकाच रात्री २ ठिकाणी घरफोडी,१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल लंपास

नांदुरा : शहरातील वार्ड क्रं. एक मधिल लक्ष्मी नगर भागात दोन ठिकाणी घरफोड्या होवून चोरट्यांनी १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला ही घटना दोन ऑगस्टच्या रात्री घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी नगर येथील गुणवंत भाऊराव साबे वय ५० हे 2 ऑगस्टच्या रात्री…

Read More

धनराज राजपूत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा!

मलकापूर:- येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज राजपूत यांचा वाढदिवस विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे धनराज राजपूत यांचा 3 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी रिकामा खर्च न करता गरजूंना साहित्य वाटप तसेच रक्तादान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. येथील मूकबधिर शाळेत त्यांनी गरजूंना जेवण व…

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी पाच दिवसीय विकास कार्यक्रमाचे आयोजन

    मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दिनांक 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत ‘इनोव्हेशन स्ट्रॅटेजी इन इंग्लिश लँग्वेज’ या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इंग्लिश कम्युनिकेशन कोच आणि मोटिवेशन ट्रेनर भरत आर. साळवे सर यांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापकांना या पाच दिवसीय कार्यक्रमांमध्ये…

Read More

जेष्ठ नागरिकांची तिर्थाटनाची मनोकामना पूर्ण करणारी- मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना

लेख:- अंर्तमनात भक्तीभाव व परमेश्वरावर अतूट श्रध्दा असणा-या प्रत्येक मनुष्याला तिर्थाटन करावे असे मनोमन वाटते पण महागाईचा काळ व प्रापंचिक अडचणी असल्यामुळे या भाविक लोकांची मनोकामना अपुरीच राहते. तिर्थाटन करण्यासाठी कुणाजवळ पुरेसा व मुबलक पैसा नसतो. आर्थिक अडचण असते. म्हणून हे लोक श्रध्दा असूनही तिर्थयात्रेची इच्छा पूर्णत्वास नेऊ शकत नाही. याबाबतीत भाविकांची तिर्थयात्रेच्या मनोकामनेला मूर्तरुप…

Read More

गोडाऊन फोडून बुलडाणा अर्बनच्या वेअर हाऊसमधून 1 लाख 29 हजारांचा माल लंपास; मलकापूर पोस्टेत अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल!

मलकापूरः बुलडाणा अर्बन को-ऑप. सोसायटीचे महामार्गावरील गोडाऊन फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख २९ हजार रूपयांच्या आसपास धान्याची चोरी केली असल्याचे बाब उघड झाली आहे. अज्ञात चोरट्यांविरूध्द बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक यांनी याबाबत मलकापूर शहर पो. स्टे. ला तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.विभागीय व्यवस्थापक आनंद किशोर चांडक यांनी दिलेल्या…

Read More

आसमानी वादळा नंतर रविकांत तुपकरांचे वादळ मलकापूरात; आज शांततेच्या मार्गाने आलो लवकरात-लवकर मागण्या मान्य न झाल्यास..

मलकापूर, दि.३ (प्रतिनिधी) – पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली आज ०३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास व शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापारी डॉ.प्रफुल्ल पाटील यांच्या कारवाई न झाल्यास राज्यव्यापी…

Read More

दिव्यांग लाभार्थ्याच्या खात्यात निधी जमा करा – कलीम शेख यांची मूख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी

मलकापूर :- अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव व त्यांचे सहकारी दिव्यांग पदधिकारी यांनी बूलढाणा जिल्हाधिकारी व मूख्य कार्यकारी अधिकारी यांना नीवेदन देऊन शासन निर्णय नुसार जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामस्तरावरील दिव्यांगाच्या नोंदी कोरोना काळापासुन झालेल्या नसुन, सदर नोंदी आजरोजी अदयावत करुन व वर्गवारी करुन असर्मथ व बहुदिव्यांग दिव्यांगाच्या नोंदी तात्काळ घेण्यात याव्या. निर्णयात…

Read More

सोयाबीन खरेदी केली “म्हणे नंतर पैसे देतो,राजूरच्या शेतकऱ्यांची चार लाखांची फसवणूक! पोलिसात गुन्हा दाखल

मोताळा : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. शेतकऱ्यांना ज्यादा दराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून माल खरेदी केला जातो नंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते अशीच एक घटना मोताळा तालुक्यात घडली आहे. राजूर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन घेऊन त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना एक जुलै २०२३ रोजी समोर आली होती….

Read More

सेवानिवृत्तीनंतर सौ. छायाताई बांगर यांचे शाळेसाठी समर्पण

मलकापूर :- स्थानीय नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षिका सौ. छाया गणेश बांगर यांनी शाळेला सेवानिवृत्ती नंतरही आपली नाळ कायम ठेवत शाळेला 40,000/- रुपये देणगी म्हणून दिले आहेत. सौ.बांगर मॅडम यांनी शाळेत अनेक वर्षे अध्यापन करीत होत्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या उदार कृतीमुळे शाळेच्या सर्व…

Read More

बचतगटाच्या पैशांवरून वाद, एकास लोखंडी पाईपने मारहाण, शेगाव येथील घटना!

शेगाव:- बचतगटाच्या पैशांवरून वाद निर्माण झाला व एकाने लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना ईदगाह प्लॉट येथे ३१ जुलै रोजी रात्री घडली.याबाबत शेख अरबाज शेख अब्दुल वय २२ वर्षे रा. इदगाह प्लॉट शेगांव यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, गटाचे पैशाच्या कारणावरून आरोपी सलमाबी अलीम शेख, शेख अलीम ( पुर्ण नाव माहित नाही) शेख सोहील…

Read More
error: Content is protected !!