Headlines

vidharbh

देवदर्शनावरून येत असताना विटांनी भरलेल्या ट्रकने दुचाकी स्वारास उडवले, दोघे गंभीर जखमी, बोराखेडी पोलिसात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा!

  मोताळा : राजूर येथून दर्शन घेवून परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राजूर पुठ्ठा फॅक्टरी जवळ ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोराखेडी येथील किष्णा शेषराव चव्हाण यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी व त्यांचा…

Read More

देवदर्शनावरून येत असताना विटांनी भरलेल्या ट्रकने दुचाकी स्वारास उडवले, दोघे गंभीर जखमी, बोराखेडी पोलिसात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा!

मोताळा : राजूर येथून दर्शन घेवून परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राजूर पुठ्ठा फॅक्टरी जवळ ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोराखेडी येथील किष्णा शेषराव चव्हाण यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी व त्यांचा मावसभाऊ…

Read More

मलकापूर आगाराची शिवशाही बस वाघजळफाटा व परड्या फाटा च्या मधोमध असलेल्या टर्निंग उलटली; 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी; चालकाच्या सतर्कतेने 35 प्रवासी बचावले

मलकापूर:- मलकापूर आगाराची शिवशाही बस मलकापूर वरून संभाजीनगर जात असताना वाघजळफाटा व परड्या फाटा च्या मधोमध असलेल्या टर्निंग वर रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाल्याची घटना आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली या घटनेत तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर आगाराची शिवशाही…

Read More

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तेरा जणांवर गुन्हा, दीड लाखांचा ऐवज जप्त

वृतसंस्था मुक्ताईनगर : तालुक्यातून जाणाऱ्या मुक्ताईनगर ते ब-हाणपूर महामार्गावर टोलनाक्याजवळ पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावरील टोलनाक्याच्या परिसरात अनेक जुगार अड्डे असून, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर फारशी कठोर कारवाई होत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. या अनुषंगाने बुधवारी, ७ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलिसांना…

Read More

ऑटोत महिलेच्या शेजारी बसलेल्या महिलेने पर्समधून ४८०० रु केले लंपास, अज्ञात चोरट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी ऑटोत बसलेल्या महिलेच्या दुसऱ्या महिलेने पर्समधून अलगदपणे ४८२५ रु. लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सुरेखा संजय बोरकर (४०) रा. नांदुरा यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली त्यावरून शहर पोस्टेत अज्ञात चोरट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्या सोमवार ५ ऑगस्ट रोजी नांदुरा रोडवरील…

Read More

तहसील चौकातील पान टपरी फोडून ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!

बुलढाणा :- पान टपरी फोडून त्यातील ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील तहसिल चौकात उघडकीस आली. याप्रकरणी फिर्यादी चेतन चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरातील विदर्भ हाऊसींग सोसायटी येथील चेतन गजानन चोपडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली की, त्यांची तहसिल चौकात पानटपरी आहे. चोरट्यांनी पानटपरी…

Read More

दगडी खदानीत पडून 49 वर्षीय इसमाचा मृत्यू, मुक्ताईनगर येथील घटना!

मुक्ताईनगर : शहरातील भुसावळ रोड लगत असलेल्या दगडी खदानीत पडून एका ४९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. किशोर गोपाळ मराठे (वय ४९ वर्षे) असे मयत इसमाचे नाव आहे. पत्नी, दोन मुलं व एक मुलगी यांच्यासह तो मुक्ताईनगर शहरात वास्तव्यास होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर मराठे यांच्या पत्नीने एकविरा फायनान्स…

Read More

घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, खामगावच्या मिल्लत कॉलनीतील घटना!

खामगाव : संपूर्ण जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले आहे. चोरींच्या घटना थांबण्याचे नावच नाही खामगावच्या मिल्लत कॉलनी भागातून दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवाशी शेख सलीम शेख सुलेमान कुरेशी (३७) याने त्याची दुचाकी क्र. एमएच २८ एएक्स४९२३ ही घरासमोर उभी केलेली होती. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली. काही…

Read More

‌भा.ज.प च्या उपसरपंचाची शिवसेना (उ.बा.ठा) शहरप्रमुख यांना जिवे मारण्याची धमकी, मलकापूर शहर पो.स्टेत उपसरपंच याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

  मलकापुर:- शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर मधील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरासमोरील नाली करण्यासाठी एक वर्षापूर्वी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत यांनी सिमेंट काॅक्रिटचा रस्ता खोदला, रस्ता खोदकाम करतांना खोदकामाच्या ठिकाणी सिमेंट काॅक्रिटचा माल टाकून रस्ता सपाटीकरण करून देण्याचे राजपूत यांनी स्थानिक रहिवाश्यांना सांगितले होते मात्र एक वर्ष उलटून सुद्धा रस्ता सपाटीकरण केला नसल्याने…

Read More

इलेक्ट्रिक कॉपर तार चोरणाऱ्या चोरट्याला आरपीएफ पथकाने केली अटक, शेगाव येथील घटना!

शेगाव : शेगांव रेल्वे स्टेशन जवळील सिनियर सेक्शन इंजिनियरिंग इलेक्ट्रिक कार्यालय येथून अज्ञात चोरट्याने रेल्वेची इलेक्ट्रिक विभागाची कॉपर तार चोरून नेल्याची घटना २ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी शेगाव येथून जवळच असलेल्या एक फळ येथून सागर गुरुदीन परदेसी या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा आरपीएफ कस्टडी रिमांड घेण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाईट…

Read More
error: Content is protected !!