मलकापूर येथे युवा संवाद अंतर्गत जिंदगी ना मिले दोबारा हा कार्यक्रम उत्साहात साजरा
मलकापूर: दिनांक ०७ ऑगस्ट रोजी पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत तहसील कार्यालय मलकापूर व कोलते महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महसूल पंधरवडा’ अंतर्गत ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते फडके अकॅडमी फॉर करियर अकोला चे संचालक प्रा. सतीश फडके…
