नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची रेखा कला परीक्षेत चमकदार कामगिरी
मलकापूर :- येथील नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या शासकीय रेखा कला परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या यशात भर घातली आहे. या परीक्षेत शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून, एलिमेंटरी व इंटरमिजिएट स्तरावरील विद्यार्थ्यांनी A व B ग्रेड प्राप्त करत आपली कला-कौशल्ये सिद्ध केली आहेत. कला क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीमुळे…
