जग्गू डॉनचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला ! कापूस फसवणूक प्रकरणी झालेली आहे अटक
मलकापूर – दिनांक 3 जुलै 2024 मलकापूर पंचक्रोशीतील गाजलेल्या शेतकरी फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी जगन उर्फ जग्गू रामचंद्र नारखेडे यांचा जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर यांनी फेटाळला आहे. याबाबत अधिकृत असे की मलकापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना जास्त भावाने कापूस खरेदी करण्याचे आमिष देऊन कापूस खरेदी केला व त्याचे कापूस खरेदीचे रकमेचा परतावा…
