घरात घुसून अल्पवयीन मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार, आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
लोणार : तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिच्यावर जबरदस्तीने मातृत्व लादल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वी आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करत शारीरिक संबंध…
