बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू,मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील घटना!

  मलकापूर :- शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पिक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो. पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालण्यासाठी नदीवर जात असतात, मात्र मलकापूर तालुक्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे बैल धुण्यासाठी…

Read More

एकापाठोपाठ तीन सिलेंडरचा स्फोट, घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली, देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगावराजा :शहरातील चौंडेश्वरी मंदिर परिसरात कांतीलाल सुपारकर यांच्या बंद घराला शनिवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत ३ सिलिंडरचा स्फोट झाला. बंद घरात चाट भंडाराचे साहित्य तयार करण्यासाठी उपयोग होत होता. या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी मध्यरात्री श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरात राहणारे कांतीलाल सुपारकर यांचे घरातून आगीचे लोळ निघू लागले. त्यावेळी शेजाऱ्यांच्या लक्षात…

Read More

मलकापुरातील या परिसरात जमाबंदी आदेश लागू, नियमांचे पालन न केल्यास कारवाई

मलकापूर : उपोषणास बसलेल्या कोळी महादेव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ ऑगस्ट रोजी अचानकपणे शहरांमध्ये रास्तारोको केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी २ सप्टेंबरपर्यंत या परिसरामध्ये कलम १६३ (३) लागू केली आहे.उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, ३१ ऑगस्ट रोजी शहरांमध्ये आदिवासी कोळी महादेव…

Read More

कुख्यात गुंडाणे पोलिसांवर तलवारीने केला वार; आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी 2 राऊंड हवेत तर एक राऊंड आरोपीच्या पायावर केला फायर; वार चुकवत अंधाराचा फायदा घेत पसार झाला आरोपी; मलकापूर शहरातील थरारक घटना

मलकापूर :- शहरातील एका अट्टल गुन्हेगाराने शेजाऱ्यांशी वाद केला, या वादाची माहिती पोलिसांना मिळताच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र अट्टल गुन्हेगार घटनास्थळावरून पसार होऊन झाडाझुडपात लपला. मात्र पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले व अटल गुन्हेगार हा झाडाझुडपात लपलेला असल्याचे, पोलिसांच्या निदर्शनास पडताच त्या अट्टल गुन्हेगाराने तलवार घेऊन डीपी पथकातील एका अधिकाऱ्यावर…

Read More

चांडक शाळेत आयुर्वेद व्यासपीठा तर्फे ‘कळी उमलतांना’ समुपदेशन कार्यक्रम संपन्न

मलकापूर (प्रतिनिधी): नगर सेवा समिती संचालित लीलाधर भोजराज चांडक शाळेत, दिनांक 31 ऑगस्ट रोजी आयुर्वेद व्यासपीठ बुलडाणा शाखा मलकापूर यांच्या वतीने ‘कळी उमलतांना’ या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या जपवणुकीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यार्थिनीच्या हस्ते यथोचित स्वागत करण्या आले. डॉ. रश्मी काबरा आणि डॉ….

Read More

मलकापूर एस.डि.ओ कार्यालयावर भव्य मोर्चा, जिगाव प्रकल्पातील बाधितांना न्याय देण्याची मागणी

मलकापूर :- जिगाव प्रकल्पातील अतिक्रमीत जमीन धारकांच्या न्यायहक्कासाठी व उपविभागातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी “कृती समितीच्या वतीने” मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते प्रशांतभाऊ वाघोदे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे व ता. नेते अजय सावळे उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने तिन दिवसा…

Read More

बांधकाम कामगाराना योजनेचा लाभ मिळावा यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव

मलकापूर :- मागील कित्येक दिवसापासून बांधकाम कामगार योजना सुरू आहे पण आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायत सचिवांच्या जाचक अटीमुळे या योजनेपासून कित्येक कामगार योजनेपासून वंचित आहे आहेत यासंदर्भात आज गटविकास अधिकारी यांच्याशी बोलून त्या जाचक अटी रद्द करून बांधकाम कामगारांना न्याय द्यावा यासाठी गटविकास अधिकारी यांना घेराव करण्यात आला त्यानंतर त्यांनी लगेच जाचक अटी रद्द करून स्टॅम्पवर…

Read More

दिव्यांगांचा 5% टक्के निधी ख्यात्यात जमा करा… दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भीक मांगो आंदोलनाचा इशारा

  मलकापूर:- दिव्यांग लाभार्थ्यांचे 5% टक्के निधी वाटप करण्याबाबत दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आज रोजी नगरपालिका येथे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नगरपालिकेच्या दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के राखीव ठेवावा लागतो परंतू नगरपरिषदेच्या वतीने अद्यापही निधी वाटप झालेला नसून आज रोजी दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून दिव्यांग बांधवांचा निधी येत्या आठ दिवसात…

Read More

शेतकऱ्यांचे शेतातील चोरी गेलेले तार पो.स्टेत पडून;कोर्टामार्फत ते सोडवून शेतकऱ्यांच्या शेतात बसवा अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा) चा म.रा.वि.वि कंपनी ला आंदोलनाचा इशारा

  मलकापुर:- शेतकऱ्यांच्या शेतातील पोलवरील विद्युत तारा चोरट्यांनी चोरुन नेल्याच्या घटना मलकापुर, नांदुरा,मोताळा, जळगांव (जामोद)पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या असुन बऱ्याच ठिकाणी या मध्ये गुन्हे दाखल झाले आहे,पोलीसांनी चोरट्यांकडून तारा जप्त केल्या असून त्या तारा पोलीस स्टेशनमध्ये पडलेल्या आहे, शेतातील खांब्यावर तार नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील शेतात पाणी उपलब्ध असुन सुद्धा पिकांना,गुराढोरांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे…

Read More

पिशवी कापून महिलेच्या पाकिटातील रोख रक्कम व दाग दागिने लंपास! अज्ञात चोरट्याविरुद्ध खामगाव पोलिसात गुन्हा दाखल!

खामगावः स्थानिक मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पिशवी कापून पाकीट लंपास करण्यात आले. तक्रारीनुसार, अकोला येथील आशा गजानन ददगाळ या महिलेने बुधवारी खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील एका सराफा व्यावसायिकाकडून सोन्याचे दोन मंगळसूत्र आणि चार मणी खरेदी केले. खरेदी केलेले सोने एका पिशवीतील पाकिटात टाकले. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची पिशवी कापून पाकिटातील रोख ५०० रुपये…

Read More
error: Content is protected !!