हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात श्री शारदा उत्सव उत्साहात संपन्न!
मलकापूर :- येथील हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात 3 ऑक्टोबर 2024 रोजी शारदा मातेची स्थापना करण्यात आली. लेझीमच्या तालावर शारदा मातेचे स्वागत विद्यार्थिनींनी केले. स्थापनेनंतर भुलाबाईची गाणी घेण्यात आली. तीन दिवसात विविध स्पर्धांचे आयोजन शाळेत करण्यात आले. मलकापूर शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री चैनसुखजी संचेती, उपाध्यक्ष राजेश महाजन, सचिव अशोक अग्रवाल, संचालक मंडळ…
