पूरग्रस्त बाधितांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच तातडीने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे – मा. आ.चैनसुख संचेती
मलकापूर :- दि. 11 ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण 100% भरले त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले पण त्यामुळे नदीला प्रचंड पूर येऊन नदीकाठच्या गावातील घरांचे व शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले. त्या नुकसान ग्रस्त लोकांच्या घरांचा व शेतीचा तात्काळ सर्वे करून त्यांना शासनाकडून सानुग्रह मदत देण्यात…
