आग लाव्याने पेटवली सोयाबीनची सुडी, शेतकऱ्याचे 6 लाखाचे नुकसान! लोणार तालुक्यातील घटना
लोणार : तालुक्यातील वढव येथील शेतकऱ्याच्या सोयाबीन सुड्याना अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रमेश जानकीराम तनपुरे (वय ५५, रा. वढव) यांची पत्नी व मुलाच्या नावाने गट क्रमांक २४८, २५३, २५४ मध्ये शेती आहे. त्यामध्ये सोयाबीन सोंगून त्याच्या चार सुड्या लावण्यात आल्या होत्या. अज्ञात व्यक्तीने त्या चारही सुड्यांना आग लावली. यामुळे…
