नालीवर टाकलेले ढापे रात्री ढासळले; प्रशासनावर संशय, मलकापूर शहरातील पारपेठ भागातील घटना!
मलकापूर :- मलकापूरच्या पारपेठ भागात नगरपरिषदेच्या दलित्तोर निधीतून सुमारे २० लाख रुपये खर्च करून नालीचे बांधकाम सुरू होते. ठेकेदाराने अलीकडे नालीवर ढापे टाकले, परंतु ते रात्री अचानक ढासळले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप उफाळला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर ढासळलेले ढापे दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप केला.प्रशासनाने मात्र यावर वेगळा…
