सुसाट गाडी पळवुन नागरिकांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला जमावाने बेदम धुतले, मलकापूर शहरातील एचडीएफसी बँक समोरील घटना
मलकापूरः बुलढाणा रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाने सुसाट दुचाकी चालवून एका वृद्धाला धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने त्याला बेदम धुतले. ही घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिवाळीच्या सणानिमित्ताने मलकापूर शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या दरम्यान, होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चालवत असलेला एक तरुण बुलढाणा रोडवर सुसाट…
