मलकापुरात सोन्याच्या चैनची चोरी करणाऱ्या आरोपीला नऊ महिन्यानंतर बुलढाणा ‘एलसीबी’ कडून अटक!
मलकापूर : शहरातून सोन्याची चेन चोरून नेणारा सराईत चोरटा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पकडला आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रीतम अविनाश बऱ्हाटे (वय २१) असे आरोपीचे नाव असून, तो जळगाव खांदेश येथील रहिवासी आहे. त्याने २९ जानेवारी रोजी मलकापूर शहरातून सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी मलकापूर शहर…
