कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल,मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील घटना!
मलकापूर : कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्याने मुलांच्या फोटोला कवटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील बेलाड येथे बुधवार, २ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. प्रविण निवृत्ती संभारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळी त्यांनी मुलांचे फोटो हृदयाला कवटाळलेल्या स्थितीत होते….
