तुम्ही जो प्लॉट घेतला तो परत कर.. नाहीतर एक कोटी दे; असे म्हणत वकिलास चाकूचा धाक दाखवत मारहाण.. मलकापूर शहरातील घटना!
मलकापूर : शहरातील वकील घनश्याम राजकुमार शर्मा यांना दुचाकीवरून अज्ञात दोन व्यक्तींनी प्लॉट व पैशांसंदर्भात मागणी करत चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. ही घटना काल ८ ऑक्टोबर रोजी सकाळी जुना वाकोडी रोड येथे घडली.मलकापूर येथील न्यायालयातून अॅड. घनश्याम राजकुमार शर्मा (वय ४०, रा बालाजी भवन आदर्श नगर गाडेगाव, मलकापूर) हे ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०…
