दिव्यांग संस्थेचे वतीने मलकापूर येथे भिक मांगो आंदोलन
मलकापूर:- दि 30 ऑगस्ट रोजी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शासना तर्फे दिव्यांगाना दरवर्षी दिल्या जाणार्या ५ % निधीच्या वाटप करण्या बाबत निवेदन देण्यात आले होते .परंतु ८ दिवस होऊनही निधी वाटप न झाल्याने संस्थेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी मलकापूर नगर परिषद येथे भिक मांगो आंदोलन केले सविस्तर वृ्तांत मलकापूर नगर पालिका याचे…
