कोलते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संविधान दिनाच्या निमित्ताने रक्तदानातून समाजसेवेचा आदर्श
मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकपूर येथे सविधान दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यामध्ये सक्रिय करण्याचा उद्देश घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या मेडिकल फॅसिलिटी सेल, एनसीसी आणि…
