नदीकाठी आढळला इसमाचा मृतदेह, पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन; मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर :- शहरालगत असलेल्या शिवाजीनगर स्थित हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूला एक अज्ञात अंदाजे 40 ते 50 वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहे सदर इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की मलकापूर शहरातील शिवाजीनगर स्थित असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या मागील नळगंगा नदीच्या काठावर अंदाजे…

Read More

विज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

  मलकापूर :- स्थानिक गौरीशंकर सेवा समिती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, मलकापुर येथे दिनांक 1 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिन निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी आणि सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अनघा लोखंडे मॅडम ह्या होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख…

Read More

चांडक विद्यालयात कायदेविषयक शिबीर संपन्न

मलकापूर:- नगर सेवा समितीद्वारे संचालित ली. भॊ. चांडक विद्यालयात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आजादी का अमृतमहोत्सव निमित्ताने तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. न्यायमूर्ती एस. ए. कुलकर्णी, ऍड. विशाल जी. इंगळे, व ऍड. उदय व्ही. कापले…

Read More

विधानसभा निवडणुकीत”किती रे दमछाक माझ्या पोलीस दादांची” नेत्यांच्या सभा आणि पोलीस दलाचे अपार योगदान: एका निष्ठावंत सेवेचा ठसा

  मलकापूर( दिपक इटणारे ):- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पोलीस दलाने आपल्या समर्पणाने लोकशाही प्रक्रियेला यशस्वी बनवले. राजकीय नेत्यांच्या सभा आणि निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान मलकापूर शहरासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बुलडाणा जिल्ह्यातील हे चित्र त्यांच्या निष्ठेची जिवंत साक्ष आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलडाणा येथे सभा असो किंवा केंद्रीय…

Read More

नाम बडे दर्शन छोटे; मलकापूर शहरातील खाजगी दवाखान्यांमध्ये लिफ्ट बंद, वयोवृद्ध व गर्भवती महिलांना होतोय त्रास! डॉक्टर रुग्णांची काळजी घेतील का?

  मलकापूर ( उमेश ईटणारे ) शहरातील अनेक खाजगी दवाखान्यांमध्ये लिफ्ट बंद असण्यामुळे रुग्णांना मोठा त्रास होतो आहे. गर्भवती महिलांना तपासणीसाठी आणि डिलिव्हरी नंतरच्या महिलांना चळ उतार करणे अत्यंत कठीण होत आहे. अशा परिस्थितीत, लिफ्ट ही एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे. पण अनेक दवाखान्यांमध्ये ही सुविधा बंद आहे, ज्यामुळे रुग्णांची हालचाल अवघड होऊन त्यांना शारीरिक…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याचे संकेत; भावी नगरसेवक लंगोट बांधून मैदानात उतरायला सज्ज

मलकापूर( दिपक इटणारे ):- गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. निवडणुका आता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने भावी नगरसेवकांची ‘साखरझोप’ भंग पावली आहे. जे नवखे, गवशे, आणि हवशे गेली तीन वर्षे गप्प बसले होते, ते आता पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाले आहेत. मागील वर्षी निवडणुका…

Read More

मलकापूर मतदारसंघातील १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

  मलकापूर :- विधानसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीत १५ उमेदवार रिंगणात उतरले होते. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, महायुतीचे चैनसुख संचेती यांनी महाविकास आघाडीचे राजेश एकडे यांचा २६,३९७ मतांनी दारुण पराभव केला. या विजयाने महायुतीने मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. निवडणुकीत एकूण २,०६,४४३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, १५ पैकी १३ उमेदवारांना मतदारांचा…

Read More

संविधान वाचले तरच देश वाचेल – अजय सावळे

  मलकापूर – फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने ग्राम भालेगाव येथे 75 वा संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन खर्चे होते. प्रमुख उपस्थितींमध्ये मलकापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप काळे, अजय सावळे, प्राध्यापक निकाळजे सर, आतिश खराटे, आणि सुशील मोरे उपस्थित होते. कार्यक्रमात अजय सावळे यांनी संविधानाविषयी…

Read More

पैसे घेण्यासाठी जातो सांगून मलकापुरातील 46 वर्षीय इसम बेपत्ता

मलकापूर (जि. बुलडाणा) येथील 46 वर्षीय अजय पांडुरंग निळे हे 24 नोव्हेंबर 2024 रोजी घरून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. अजय यांनी घरातून बाहेर पडल्याच्या आधी संजय दांडगे यांच्या दर्पण फोटो स्टुडिओमध्ये पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. 10:30 वाजता त्यांनी फोन करून सांगितले की, रात्री 8:30 वाजता पैसे घेऊन…

Read More

अंगणवाडी मदतनीस यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

  मलकापूर, 26/11/24 – स्त्रियांसाठी पोषण आहार आणि गर्भधारणेदरम्यान आवश्यक असणारे महत्त्वाचे पोषण तत्व यावर मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मलकापूर येथील त्रिरत्न बुद्ध विहार हॉलमध्ये संपन्न झाले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प मलकापूर यांच्यावतीने 25 व 26 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या शिबिरात अंगणवाडी मदतनीस यांना पोषण आहार, गर्भधारणेतील आहाराचे महत्त्व आणि स्तनपानाचे फायदे…

Read More
error: Content is protected !!