सोशल मीडियावर तरुणाची आक्षेपार्ह पोस्ट, मलकापुर शहर पोस्टेत गुन्हा दाखल!
मलकापूर :- शहरातील मालवीयपुरा भागातील एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे त्याच्यावर मलकापूर शहर पोलिस ठाण्यात २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ओम शिंदे यांनी तक्रारीत सांगितले की, ते आपल्या मोबाईलवर इंस्टाग्राम पाहत असताना, मालवीयपुरा भागातील एका अल्पवयीन मुलाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ही पोस्ट…
