मुलाच्या निकालात मदतीच्या बहाण्याने विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार; पवित्र शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी मलकापूर शहरातील घटना
मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )– शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. दोन शिक्षकांनी एका विद्यार्थ्याच्या आईवर मुलाच्या यशाच्या आमिषाने शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 34 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 45 व 47 वर्षीय दोन शिक्षकांनी “तुझ्या…
