आरोग्यम् हॉस्पिटलच्या अवैध बांधकामावरून संताप; नुकसानीच्या भरपाईसाठी प्रहार उपजिल्हा प्रमुख अजय टप याच्या कडून गरिबांना अन्नवाटप
मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) – शहरातील आरोग्यम् हॉस्पिटलच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. अवैध बांधकाम प्रकरणी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी संबंधितास एक महिन्याच्या आत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला होता….
