ग्राम कुंडमध्ये क्षुल्लक कारणावरून तिघा मायलेकांना काका-पुतण्यांकडून मारहाण जखमींचे जिल्हा रुग्णालयात उपचार; आरोपी मोकाट
मलकापूर – ग्राम कुंड बु! येथे लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यामध्ये वैभव तितरे (वय 23), त्याची आई आशा तितरे व भाऊ गौरव तितरे यांना विष्णू कवळे व त्यांच्या नातेवाईकांनी काठी व वीटांनी जबर मारहाण केली. यात गौरव तितरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत. …
