मलकापूर शहरात तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा जल्लोष; “पावसाच्या थेंबात, जयघोषाच्या गजरात… मलकापूरात तिरंगा रॅलीचा उत्साह
मलकापूर:- १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर, आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी मलकापूर शहरात देशभक्तीची अविस्मरणीय लाट उसळली. सकाळपासूनच वातावरणात “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” अशा घोषणांचा निनाद घुमू लागला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये चांडक विद्यालय आणि गोविंद विष्णू विद्यालय यांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. बुलडाणा रोड…
