चांडक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा : प्राचार्य डॉ. राजूरकर यांचे घोषवादन विशेष आकर्षण
मलकापूर:- नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रवेशद्वारावर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी स्वतः घोष वादन करून विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करत वातावरण आनंदमय केले. प्रार्थनेच्या वेळी शासनाच्या वतीने कृषी विस्तार अधिकारी सौ….
