खोटे व बनावट दस्त करून आजीची जमीन परस्पर विक्री; नातवाविरोधात कठोर कारवाईची आजीची मागणी
मलकापूर : नातेसंबंधालाच काळिमा फासणारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना मलकापूर शहरात समोर आली आहे. खोटे व बनावट दस्त तयार करून, आजीच्या माघारी तिच्या नावाचा बनावट अंगठा व सही वापरून प्रतिज्ञापत्र तयार करत जमीन स्वतःच्या नावावर करून ती परस्पर विकून टाकल्याचा आरोप करत एका आजीने स्वतःच्या नातवाविरोधात कठोर कारवाईची मागणी…
