शेती मोजणीच्या वादातून मारहाण,रुमालाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल,मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा : शेतमोजणीच्या वादातून एकास दगडाने व बुक्क्यांनी मारहाण करून रुमालाने गळ्याला फास लावत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी दुपारी सुलतानपूर शिवारात घडली होती. याप्रकरणी १२ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कोथळी येथील किशोर तुळशीराम पाटील यांनी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मे…

Read More

माहेरवरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ, सात जणांवर गुन्हा दाखल, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळाः कार घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत एका ३६ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ दरम्यान खरबडी येथे घडली आहे. प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खरबडी येथील रहिवासी सध्या मोताळा येथे वास्तव्यास असलेल्या एका ३६ वर्षीय…

Read More

दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने सैन्यातील जवानासह एकावर काळाचा घाला.. अपघातात दोघांचा मृत्यू

बुलडाणा : भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने सैन्यातील जवानासह दोघे ठार झाले. ही घटना 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजता मोताळा- वडगाव रस्त्यावर अंत्री शिवारात घडली. मोताळा तालुक्यातील अंत्री येथील दीपक महादेव पवार आणि लिहा येथील गजानन जगदेव सोळंके हे दोघे मावसभाऊ आज 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एमएच 28 एएक्स 5705)…

Read More

अल्पवयीन मुलींचा छळ करून पसार झालेल्या आरोपी शिक्षकास पावणे दोन महिन्यानंतर केली अटक

मोताळा : चौथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा दि. ३ एप्रिल रोजी लैंगिक छळ करून पसार झालेल्या शिक्षकास तब्बल पावणे दोन महिन्यानंतर बुधवारी, दि. २९ बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक…

Read More

पाइपलाइनच्या व शेतरस्त्याच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉडने हाणामारी, परस्पर तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल!

मोताळाः शेतरस्ता तथा पाण्याच्या पाइपलाइनच्या कारणावरून दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि काठीने हाणामारी झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पोटा येथे घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा तालुक्यातील पोटा येथील रामेश्वर पुंडलिक सरोदे यांनी बोराखेडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेआठ…

Read More

फोन करून म्हणे भेटली नाही तर पती आणि मुलीला ठार मारेन, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळा : एका विवाहितेला हातवारे तथा इशारे करून विनयभंग केल्याची घटना ३० एप्रिल ते १८ मे दरम्यान नांदुरा तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित महिलेने बोराखेडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील गजानन हरी अढाव आणि फिर्यादीच्या पतीची मैत्री होती….

Read More

विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा:- महावितरणच्या मोताळा मंडळांतर्गत कार्यरत वायरमनचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना आज, 17 मे रोजी तालुक्यातील मूर्ती येथे घडली. गुणवंत विश्वनाथ सांगवे असे या वायरमनचे नाव आहे. आज दुपारी मूर्ती या गावातील एका विद्युत खांबावर चढून गुणवंत सांगवे दुरुस्तीचे काम करत होते.यावेळी त्यांना उच्च दाबाचा धक्का लागला. त्यामुळे…

Read More

घरून निघून गेलेल्या वयोवृद्ध महिलेचा आढळला मृतदेह, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा : तालुक्यातील चिंचपूर फाटा येथे एका ७७ वर्षीय वेडसर महिलेचा मृतदेह १० मे ला आढळला. मृतक महिलेचे नाव केसरबाई सुरडकर असे आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. चिंचपूर येथील निंबाजी सुरडकर यांनी बोराखेडी पोस्टे. ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांची वयोवृध्द आई केसरबाई सुरडकर यांच्या डोक्यात फरक पडला होता. त्या इकडे तिकडे…

Read More
error: Content is protected !!