Headlines

बहिणीच्या लग्नाची शिदोरी आणण्यासाठी वाघूळला जात असताना उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली,एक युवक जागीच ठार, तर एक जखमी, नांदुरा मलकापूर रोडवरील घटना

नांदुरा :- उभ्या ट्रकवर दुचाकी आदळून एक युवक जागीच ठार, तर एक जखमी झाल्याची घटना काल दि.१७ जून रोजी सकाळी नांदुरा मलकापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी येथील टाटा सर्विस सेंटर समोर रस्त्यावर घडली. याबाबत फिर्यादी प्रशांत सखाराम लाहुडकर रा.भूत बंगला शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

मिनी ट्रकची दुचाकीला धडक ; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा : भरधाव मिनी ट्रकचालकाने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडी फाट्यानजीक १४ जून रोजी सकाळी ११:४५ वाजेदरम्यान घडली. याबाबत जानकीराम तुकाराम निंबाळकर (५९), रा. नवी येरळी, ता. नांदुरा यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये ते पत्नीसह दुचाकीने राष्ट्रीय महामार्गाने येत असताना वडी फाट्यानजीक…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, जिद्द व मेहनत कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते : सौ. कोमलताई तायडे

नांदुरा (प्रतिनिधी) – अभ्यासात सातत्य, जिद्द व मेहनत कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जिवनामध्ये आपले ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास ते अयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका संघटना महिला जिल्हाध्यक्षा सौ. कोमलताई सचिनराव तायडे यांनी केले. आज १० जून रोजी मामुलवाडी येथे शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी, युपीएससी अभ्यासिका…

Read More

दर्शनासाठी गेलेल्या नांदुऱ्यातील 21 वर्षीय तरुणाचा ओंकारेश्वर येथे पाण्यात बुडून मृत्यू

नांदुरा : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या येथील एका 21 वर्षीय युवकाचा नर्मदा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना 6 जून रोजी उघडकीस आली आहे. ओम संजय पेठकर असे या युवकाचे नाव आहे. येथील रहिवासी ओम पेठकर वय 21 | हा काही मित्रांसोबत ओंकारेश्वर येथे देव दर्शनासाठी गेला होता. दरम्यान, 5 जून रोजी…

Read More
error: Content is protected !!