शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ; शिक्षकाकडून शिकवणी क्लासला येत असलेल्या तरुणीचा विनयभंग, आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल! जळगाव जामोद येथील घटना
जळगाव जामोद :- खाजगी शिकवणी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवून विनयभंग केल्याची घटना काल दि. 26 रोजी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने जळगाव जामोद येथील एका इंग्लिश स्पिकिंग क्लास मध्ये शिकवणी क्लास लावली होती….
