Headlines

बुटी चौकात दोन गट आमनेसामने; तुफान हाणामारीने दर्यापूर हादरले! बंदुकीचा धाक दाखविल्याचा आरोप, एक गंभीर जखमी

दर्यापूर : किरकोळ वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याने दर्यापूर शहरातील बुटी चौक परिसरात मंगळवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून, बंदुकीचा धाक दाखविल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात…

Read More