माहेरवरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ, सात जणांवर गुन्हा दाखल, मोताळा तालुक्यातील घटना
मोताळाः कार घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत एका ३६ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ दरम्यान खरबडी येथे घडली आहे. प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खरबडी येथील रहिवासी सध्या मोताळा येथे वास्तव्यास असलेल्या एका ३६ वर्षीय…
