मलकापूर शहरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट, चोरट्यांनी गणपती नगर भाग 3 मधील शिक्षकाचे घर फोडले! रोख रक्कम व दाग दागिन्यांसह एक लाख 16 हजारांचा मुद्देमाल लंपास
मलकापूर :- शहरातील गणपती नगर भाग 3 मध्ये राहत असलेल्या शिक्षकाचे घर फोडून कपाटातील रोख रक्कम व दाग दागिन्यासह एकूण एक लाख 16 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.12 जून ते 16 जून दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी शिक्षक हरिओम जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी तक्रारी म्हटले आहे…
