डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत योग शिबिर संपन्न
मलकापूर :- डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर हे राष्ट्रीय मानांकन (NAAC)प्राप्त महाविद्यालय आपल्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत विविध समाजउपयोगी उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये *दिनांक 18 जून 2024 ते 22 जून 2024* या कालावधीत मलकापूर परिसरातील नागरिकांसाठी मोफत योग् शिबिराच्या आयोजन करण्यात आले…
