कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण ठार, तालुक्यातील घिर्णी शिवारातील घटना
मलकापूर:- तालुक्यातील घिर्णी शेत शिवारात कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी होऊन ठार झाल्याची घटना 15 जुलै रोजी दाताळा रस्त्यावर घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की हरीण शेत शिवाराकडे जात असताना कुत्र्याने तिच्यावरती झडप घालून हरीनाला रक्तबंबाळ केले. अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली.या हल्ल्यात हरीण जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना 15 जुलै रोजी सकाळच्या सुमारास…
