हिराबाई संचेती कन्या शाळा येथे राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम संपन्न
मलकापूर :- मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचालित हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम दि.18 जुलै रोजी संपन्न झाला जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग बुलढाणा यांच्यातर्फे शाळेत राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील श्री आर. जी .पाखरे आरोग्य निरीक्षक , डी एल जोशी,जी एल…
