दुचाकी वरून जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर बिबट्याचा हल्ला, दोघे गंभीर जखमी, बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
मोताळा :- रोहिनखेड ते उबालखेड मार्गाने जाणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना 6 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की दुपारच्या सुमारास रोशन सुरपाटणे हा दुचाकीने रोहिनीखेड ते उबालखेड मार्गाने दुचाकीने जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो…
